Posts

Showing posts from April, 2020

How Get Success in Network Marketing

नेटवर्क मार्केटिंग मध्ये यशस्वी कसे व्हावे                 नेटवर्क मार्केटिंगचे यश अपयश हे आपण करत असलेल्या योग्य सुरुवातीवर अवलंबून असते, या क्षेत्रात येण्याअगोदर स्वतःशी एक वचनबद्धता (Commitment) केली पाहिजे ती म्हणजे अशी कि मी या व्यवसायात कमीत कमी एक वर्ष तरी काम करणारच, भले मग यात यश भेटू या न भेटू. कारण यश कधीही एका रात्रीत भेटत नाही पण एक दिवस मात्र नक्की भेटते, त्यासाठी आपल्याला काही नियमांचे पालन करावे लागते आणि संयम पण तेवढाच ठेवावा लागतो.                नेटवर्क मार्कटिंग मध्ये काम करून यश मिळवण्यासाठी खालील गोष्टींची मदत होऊ शकते ...  १) सिस्टम नुसार काम करणे - कंपनीने बनवून दिलेल्या सिस्टिम /प्लॅन नुसार काम करावे कारण  प्रत्येक कंपनी पूर्णपणे विचार करूनच प्लॅन बनवत असते आपल्याला फक्त त्याची नक्कल (Duplication) करायची असते. आणि त्यासोबत तुमहाला संघटित होऊन (Team Work) कार्य करावे लागेल, तरच  तुम्ही या व्यवसायात यशस्वी होऊ शकता. २) व्यवसायासाठी योग्य वेळ देणे - म...

Mistake in Network Marketing

नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करताणा  होत असलेल्या  चुका किंवा त्रुटी  नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करताना काहीवेळेस अपयश येते याची काही करणे आहेत तसेच नवीन मेंबर काही चुका करत असतात त्या कश्या आणि कोणत्या हे पाहूया ....... १) स्वतःची सिस्टम बनवणे  - प्रत्येक कंपनीची स्वतःची सिस्टिम असते पण काही नवीन मेंबर/डिस्ट्रिब्युटर त्या सिस्टिम नुसार काम न करता स्वतःची सिस्टिम बनवण्याचा प्रयत्न करत असतात ते स्वतःला अति हुशार समजत असतात. ते वेळ आणि ताकदीचा गैरफायदा घेतात. २) कमी वेळ काम करणे - हाच नाहीतर कोणत्याही व्यवसायात काम करताना पूर्ण वेळ काम करणे गरजेचे असते. पण काही अति उत्साही मेम्बर कमी वेळेत काम करून रात्रीत श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहत असतात आणि किंवा दुसऱ्यांना दाखवत असतात. ३) स्वतःला दोषी ठरवणे - मार्केटिंग मध्ये नवीन मेम्बरला अपयश येणे साहजिक आहे, असे असताना आपण नवीन मेम्बरची भर्ती करण्यात किंवा विश्वास संपादन करण्यास आपण योग्य नाही असा समज करून स्वतःला दोषी ठरवू नये. ४) दुसऱ्याला दोषी ठरवणे - वर सांगितल्या प्रमाणे याच किंवा कोणत्याही व्यवसायात आप...