Mistake in Network Marketing

नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करताणा  होत असलेल्या  चुका किंवा त्रुटी 

नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करताना काहीवेळेस अपयश येते याची काही करणे आहेत तसेच नवीन मेंबर काही चुका करत असतात त्या कश्या आणि कोणत्या हे पाहूया .......

१) स्वतःची सिस्टम बनवणे  - प्रत्येक कंपनीची स्वतःची सिस्टिम असते पण काही नवीन मेंबर/डिस्ट्रिब्युटर त्या सिस्टिम नुसार काम न करता स्वतःची सिस्टिम बनवण्याचा प्रयत्न करत असतात ते स्वतःला अति हुशार समजत असतात. ते वेळ आणि ताकदीचा गैरफायदा घेतात.
२) कमी वेळ काम करणे - हाच नाहीतर कोणत्याही व्यवसायात काम करताना पूर्ण वेळ काम करणे गरजेचे असते. पण काही अति उत्साही मेम्बर कमी वेळेत काम करून रात्रीत श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहत असतात आणि किंवा दुसऱ्यांना दाखवत असतात.
३) स्वतःला दोषी ठरवणे - मार्केटिंग मध्ये नवीन मेम्बरला अपयश येणे साहजिक आहे, असे असताना आपण नवीन मेम्बरची भर्ती करण्यात किंवा विश्वास संपादन करण्यास आपण योग्य नाही असा समज करून स्वतःला दोषी ठरवू नये.
४) दुसऱ्याला दोषी ठरवणे - वर सांगितल्या प्रमाणे याच किंवा कोणत्याही व्यवसायात आपणास सुरवातीच्या काळात अपयश आले म्हणून वेळ किंवा नशीब किंवा व्ययसाय किंवा दुसऱ्या व्यक्तीला दोष देत असतात.
५) विक्री न करणे - व्यवसाय कोणताही असो मंग तो मार्केटिंग असो किंवा इतर कोणताही यामध्ये सर्वात महत्वाचा आणि अविभाज्य घटक म्हणजे विक्री (SALES) होय. जर तुम्ही विक्रीवर जोर देत नसाल तर तुम्ही याच काय कोणत्याच व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही.
६) स्वप्न चोरणाऱ्या व्यक्तीला ज्यास्त महत्व देणे - आपले काही जवळचे नातेवाईक किंवा मित्र मंडळी असेही असतात जे आपले स्वप्न  चोरत असतात किंवा स्वप्न पूर्ण होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतात आणि ते आपले हितचिंतक असल्याचं दाखवतात आणि आपण अश्या व्यक्तीला ज्यास्त महत्व देत असतो.
७) आपल्या स्पॉन्सरचा मान न ठेवणे - ज्याने आपल्याला या व्यवसायात आणले आहे तो म्हणजे आपला स्पॉन्सर आपला सिनियरचा मान न ठेवणे, त्याच्याबद्दल अपशब्द काढणे, सतत काही ना काही तक्रारी करणे हे .

















Comments

Popular posts from this blog

What do you think of multi-level marketing?

How Get Success in Network Marketing

How Select MLM Network Marketing Company