PV & BV


*नेटवर्क मार्केटिंग मध्ये  उत्पन्न / कमिशन काढण्यासाठी दोन परिभाषा (Terminology) वापरल्या जातात,   त्याम्हणजे पी व्ही आणि बी व्ही.
*पी व्ही म्हणजे पॉईंट व्हॅल्यू
*बी व्ही म्हणजे बिजनेस व्हॅल्यू
*पीव्ही वरून तुमची तुमच्या कंपनीमधील लेव्हल समजते.
*बी व्ही वरून  तुमचे कमिशन / उत्पन्न काढले जाते.
*प्रत्येक कंपनीची पी व्ही बीव्ही व्हॅल्यू वेगवेगळी असते आणि प्रत्येक कंपनीची गणना (Calculations)वेगवेगळी   असते.
*जर तुमचा प्लॅन बाइनरी असेल तर तुमचे उत्पन्न / कमिशन बीव्ही मॅच वरून काढले जाते आणि जर तुमचा प्लॅन  जनरेशन असेल तर उत्पन्न / कमिशन तुमच्या लेव्हल वरून जी टक्केवारी असेल त्यावरून काढले जाते.
*बीव्ही व्हॅल्यू हि ती व्हॅल्यू  असते जी वितरक (Distributor / Member ) ला वाटली जाते.
उदाहणार्थ असे समजा कि........
जर तुमच्या डाऊनलाईनने  ३० रुपयाची खरेदी केली तर याचा अर्थ असा होईल  १ पीव्हीची खरेदी केली.
आणि १ पीव्ही म्हणजे १८ बीव्ही
३० रुपये =१ पीव्ही = १८ बीव्ही या नुसार
३०० रुपये = १० पीव्ही = १८० बीव्ही
जर तुमचा प्लॅन बाइनरी असेल तर तुमचे उत्पन्न / कमिशन बीव्ही मॅच वरून कंपनी नुसार निघेल.
जर तुमचा प्लॅन जनरेशन असेल तर उत्पन्न / कमिशन तुमच्या लेव्हल वरून जी टक्केवारी असेल त्यावरून निघेल.
जर समाज तुम्ही जनरेशन प्लॅन नुसार तुम्ही ५% मध्ये असाल तर तुमचे उत्पन्न / कमिशन हे १८० गुणिले ५% बरोबर ९ रुपये आणि ८% मध्ये असाल तर तुमचे तुमचे उत्पन्न / कमिशन हे
 १८० * ८% =   १४. ४० रुपये.
                                                                                    पुढे पहा नेटवर्क मार्केटिंग कंपनी कशी निवडावी 

Comments

Popular posts from this blog

What do you think of multi-level marketing?

How Get Success in Network Marketing

How Select MLM Network Marketing Company