Posts

What do you think of multi-level marketing?

Image
दररोज, लोक MLM ("मल्टी-लेव्हल मार्केटिंग" किंवा "नेटवर्क मार्केटिंग") बद्दल ऐकतात आणि वाचतात आणि मी त्यांच्यापासून दूर राहण्याच्या सल्ला देऊ शकत नाही. यामध्ये यामध्ये अनेक देशी-विदेशी कंपन्यांचा समावेश आहे. मला लवचिकतेची गरज समजते, विशेषतः जर तुम्ही पूर्णवेळ विद्यार्थी असाल किंवा लहान मुलांचे संगोपन करत असाल. सध्या अशी नोकरी मिळणे देखील अवघड आहे जे तुम्हाला तुमचे स्वतःचे वेळापत्रक तयार करण्यास आणि दूरस्थपणे काम करण्यास अनुमती देते. महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या मुली या गोष्टींकडे ज्यास्त झुकतात . MLM पिरॅमिड योजना आहेत आणि अत्यंत भक्षक आहेत असे काही लोकांना वाटते कारण पैसे कमवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या अंतर्गत जास्तीत जास्त लोकांना साइन अप करणे जे तुमचे सामाजिक नातेसंबंध खराब करतील परंतु असे नाही , तुम्ही त्यांना passive income मिळवून देता आणि त्यांना एकप्रकारे उत्तम आयुष्य जगण्यासाठी मदत करता. यामध्ये मुख्यतः तुम्ही साइन अप करता आणि तुमची स्टार्टअप किट प्राप्त करण्यासाठी खरेदी फी भरता आणि नंतर तुम्ही तुमच्या नवीन उपक्रमाबद्दल प्रत्येकाच्या सोशल मीडिय...

How Get Success in Network Marketing

नेटवर्क मार्केटिंग मध्ये यशस्वी कसे व्हावे                 नेटवर्क मार्केटिंगचे यश अपयश हे आपण करत असलेल्या योग्य सुरुवातीवर अवलंबून असते, या क्षेत्रात येण्याअगोदर स्वतःशी एक वचनबद्धता (Commitment) केली पाहिजे ती म्हणजे अशी कि मी या व्यवसायात कमीत कमी एक वर्ष तरी काम करणारच, भले मग यात यश भेटू या न भेटू. कारण यश कधीही एका रात्रीत भेटत नाही पण एक दिवस मात्र नक्की भेटते, त्यासाठी आपल्याला काही नियमांचे पालन करावे लागते आणि संयम पण तेवढाच ठेवावा लागतो.                नेटवर्क मार्कटिंग मध्ये काम करून यश मिळवण्यासाठी खालील गोष्टींची मदत होऊ शकते ...  १) सिस्टम नुसार काम करणे - कंपनीने बनवून दिलेल्या सिस्टिम /प्लॅन नुसार काम करावे कारण  प्रत्येक कंपनी पूर्णपणे विचार करूनच प्लॅन बनवत असते आपल्याला फक्त त्याची नक्कल (Duplication) करायची असते. आणि त्यासोबत तुमहाला संघटित होऊन (Team Work) कार्य करावे लागेल, तरच  तुम्ही या व्यवसायात यशस्वी होऊ शकता. २) व्यवसायासाठी योग्य वेळ देणे - म...

Mistake in Network Marketing

नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करताणा  होत असलेल्या  चुका किंवा त्रुटी  नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करताना काहीवेळेस अपयश येते याची काही करणे आहेत तसेच नवीन मेंबर काही चुका करत असतात त्या कश्या आणि कोणत्या हे पाहूया ....... १) स्वतःची सिस्टम बनवणे  - प्रत्येक कंपनीची स्वतःची सिस्टिम असते पण काही नवीन मेंबर/डिस्ट्रिब्युटर त्या सिस्टिम नुसार काम न करता स्वतःची सिस्टिम बनवण्याचा प्रयत्न करत असतात ते स्वतःला अति हुशार समजत असतात. ते वेळ आणि ताकदीचा गैरफायदा घेतात. २) कमी वेळ काम करणे - हाच नाहीतर कोणत्याही व्यवसायात काम करताना पूर्ण वेळ काम करणे गरजेचे असते. पण काही अति उत्साही मेम्बर कमी वेळेत काम करून रात्रीत श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहत असतात आणि किंवा दुसऱ्यांना दाखवत असतात. ३) स्वतःला दोषी ठरवणे - मार्केटिंग मध्ये नवीन मेम्बरला अपयश येणे साहजिक आहे, असे असताना आपण नवीन मेम्बरची भर्ती करण्यात किंवा विश्वास संपादन करण्यास आपण योग्य नाही असा समज करून स्वतःला दोषी ठरवू नये. ४) दुसऱ्याला दोषी ठरवणे - वर सांगितल्या प्रमाणे याच किंवा कोणत्याही व्यवसायात आप...

MLM NETWORK MARKETING

Image
मल्टी लेव्हल मार्केटिंग, किंवा एमएलएम हा थेट विक्री  व्यवसायाचा एक प्रकार आहे ज्यात एक  प्रतिनिधी एखाद्या कंपनीकडून  ग्राहकांकडे उत्पादने किंवा सेवांची विक्री करतात.  प्रत्येक प्रतिनिधी स्वत: चा व्यवसाय सुरू करण्यासाठी दुसऱ्या प्रतिनिधीची निवड करतो  आणि त्यां प्रतिनिधींच्या विक्रीवर कमिशन मिळवतो तसेच त्या  प्रतिनिधींला  भरती करण्यासाठी आणि प्रशिक्षित करण्याची मदत करतो. 

MLM / Network Marketing Plan

Image
Generation Plan Binary Plan नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करताना तुम्हाला दोन प्लॅन बघायला मिळतील बायनरी आणि जनरेशन  प्लॅन. तसे पाहता दोन्ही प्लॅन चांगले आहेत कारण दोंघांची काहीतरी वैशिष्ट्य आहेत. दोन्ही प्लॅन मध्ये काय फायदे तोटे आहेत ते पाहूया. बायनरी प्लॅन : या मध्ये दोन लेग असतात एक डावी आणि दुसरी उजवी, तसेच यामधून येणारे उत्पन्न हे जोडी (Pair) उत्पन्न असते यामध्ये एका लेग मधून उत्पन्न येत नाही. आणि हे उत्पन्न कंपनी नुसार वेगवेगळे असू शकते.हा फास्टेड प्लॅन आहे कारण यामधून तुम्ही कमी कालावधीत उत्पन्न मिळवू शकता. पण या प्लॅन मध्ये लॉन्ग टर्म मध्ये काम करून पण उत्पन्न तेवढच राहू शकते किंवा थोड्या ज्यास्त प्रमाणात वाढ होऊ शकते. या प्लॅन मध्ये पे आउट दर आठवड्यास असतो.  नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात कमी वेळेत काम करून पैसे कमावण्याचे असल्यास बायनरी प्लॅन मध्ये काम करावे. ----------------------------------------------------****----------------------------------------------------- जनरेशन  प्लॅन: या मध्ये   दोन पेक्षा ज्यास्त लेग बनवत...

PV & BV

Image
*नेटवर्क मार्केटिंग मध्ये  उत्पन्न / कमिशन काढण्यासाठी दोन परिभाषा (Terminology) वापरल्या जातात,   त्याम्हणजे पी व्ही आणि बी व्ही. *पी व्ही म्हणजे पॉईंट व्हॅल्यू *बी व्ही म्हणजे बिजनेस व्हॅल्यू *पीव्ही वरून तुमची तुमच्या कंपनीमधील लेव्हल समजते. *बी व्ही वरून  तुमचे कमिशन / उत्पन्न काढले जाते. *प्रत्येक कंपनीची पी व्ही बीव्ही व्हॅल्यू वेगवेगळी असते आणि प्रत्येक कंपनीची गणना (Calculations)वेगवेगळी   असते. *जर तुमचा प्लॅन बाइनरी असेल तर तुमचे उत्पन्न / कमिशन बीव्ही मॅच वरून काढले जाते आणि जर तुमचा प्लॅन  जनरेशन असेल तर उत्पन्न / कमिशन तुमच्या लेव्हल वरून जी टक्केवारी असेल त्यावरून काढले जाते. *बीव्ही व्हॅल्यू हि ती व्हॅल्यू  असते जी वितरक (Distributor / Member ) ला वाटली जाते. उदाहणार्थ असे समजा कि........ जर तुमच्या डाऊनलाईनने   ३० रुपयाची खरेदी केली तर याचा अर्थ असा होईल  १ पीव्हीची खरेदी केली. आणि १ पीव्ही म्हणजे १८ बीव्ही ३० रुपये =१ पीव्ही = १८ बीव्ही या नुसार ३०० रुपये = १० पीव्ही = १८० बीव्ही जर तुमचा प्लॅन बाइनरी...

How Select MLM Network Marketing Company

Image
How Select MLM Network Marketing Company काही नेटवर्क  मार्केटिंग कंपनी    आपल्या पैशाची फसवणूक करण्यासाठी प्रयत्न करीत  असतात , परंतु चांगली बातमी अशी आहे की अशा बऱ्याचं    कंपनी  आहेत ज्यांचा हेतू  चांगला    असू शकतो , परंतु  काही    कारणास्तव ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे . तरमंग  अशा विस्तीर्ण बाजारात चांगली  कंपनी    कशी समजेल ? आपण ज्या कंपनीची    संभाव्यत : निवड    करनार  आहात त्याबद्दल  पुढील   १०   प्रश्न आहेत जे आपल्याला  योग्य कंपनी    निवडण्यास    मदत करतील . जवळपास  कमीतकमी पाच वर्ष   कंपनी  कार्यरत  आहे का  ? आपण आज  केलेल्या    प्रयत्नांची भविष्यकाळात परतफेड करावयाची असल्यास आपण   अशी कंपनी निवडा जी दीर्घकालीन मुदतीसाठी    कार्य   केलेली  असावी . सर्व नेटवर्क   मार्केटिंग  कंपन्यांपैकी जवळ...